असहिष्णुता बाईला पत्र !

  • 7.3k
  • 2.4k

असहिष्णुता बाईला पत्र!प्रति,असहिष्णुताबाई,तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अभिवादन करण्याच्या भानगडीत मी पडत नाही पण एक मात्र विचारतो, 'कशा आहात असहिष्णुताबाई? नाही म्हटलं फारा दिवसात कुठे दर्शन झाले नाही. कुठे तुमच्या नावाने जयजयकार झाला नाही म्हणून काळजीपोटी पत्र लिहितोय हो. कसे आहे एखाद्या वस्तुची, गोष्टीची सवय झाली ना की मग ती कुठे दिसली नाही, चर्चेत आली नाही, तिचा कौतुक सोहळा म्हणा अगदी तिच्यावर टीकायणही झाले नाही तर करमत नाही. बरे, सध्याचा काळ हा कोरोनाचा! म्हणून जरा जास्तच काळजी वाटली हो. नाही. तसे काही नसावे, पण तुम्हाला या कोरोनाने तर कवेत घेतले नाही ना? तुमच्या अनेक भक्तांना कोरोनाने