सांन्य... भाग ५

(11)
  • 15.3k
  • 7.7k

अध्याय तिसरा... ओळख शुभम पटकन जाऊन गाडीत बसला आणि घरातून निघाला, राजश्री त्याला मागून हाक मारत होती पण शुभम ने काही ऐकलं नाही... गाडी चालवताना शुभम ने अजिंक्य ला फोन केला.….. "अजिंक्य माझा personal नंबर वर शेवटचा फोन कोणाचा होता त्याची डिटेल मला हवी आहे, पटकन मला exact लोकेशन सेंड कर आणि तू पण पोच तिथं"..... शुभम शुभम ने एवढं सांगून फोन ठेवला, थोड्याच वेळात अजिंक्यचा मेसेज आला, त्याने लोकेशन पाटवली होती, शुभम पटकन तिथं पोचला पण तिथं कोण नव्हता..... तेव्हाच अजिंक्य तिथं आला..... "सर काय झालं, इतक्या urgent बोलवलं, तो नंबर त्या किलरचा आहे का".....??? अजिंक्य "हो अजिंक्य, ज्या