छत्रपती संभाजी महाराज - 2

(18)
  • 21.8k
  • 2
  • 8.6k

नमस्कार वाचक मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे आता कुठे आवश्यक खोपडीत शिक्षणाचा कोंबडा आरवला आहे , म्हणून आम्ही आता लिहू लागलो वाचू लागलो इतिहास समजून घेऊ लागलो . ज्या वेळी संभाजी महाराजांचा इतिहास वाचला त्यावेळेस आमच्या लक्षात येतं संभाजी राजांचे चरित्र बिघडवलं आहे आहे ते तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे त्यामुळे दुसर्‍या भागामध्ये संभाजी महाराजांच्या जीवनावरती मी प्रकाश टाकण्याचे काम करतोय आशा आहे की तुम्हाला ते आवडेल , आणि खरा छत्रपती संभाजी राजा तुम्हाला कळेल हीच अपेक्षा होती मी लिहिण्यास सुरुवात केली आहे छत्रपती संभाजी महाराज भाग दुसरा (०२) शिक्षण आणि संस्कार:- एखादा राजपुत्राला आवश्यक असणारे आणि