तुझाच मी अन माझीच तू...भाग ५

(18)
  • 22.3k
  • 12k

तुझाच मी अन माझीच तू...भाग ५ रायन फार काही चांगला नाही हे आभा ला जाणवले होते आणि त्यामुळे रायन शी बोलतांना आभा चा आवाज मध्ये थोडा चढला होता तेव्हा राजस चे तिच्याकडे लक्ष गेले होते... आणि तो आभा रायन ला काय प्रतिसाद देते हे पाहत होता. आभा ने रायन ला भिक घातली नाही हे पाहून राजस ला हसूच आलं. रायन तसा ऑफिस मध्ये फेमस होता तो त्याच्या अॅऱोगंट आणि केअरलेस वागण्यामुळे.. पण राजस ला तो कसा आहे हे सुद्धा चांगले माहिती होते... त्याने आभा ला वॉर्न करायचा विचार सुद्धा केला होता पण त्याने तो विचार झटकला.. काही सांगायला गेलो