तुझाच मी अन माझीच तू...भाग ४

(23)
  • 23.1k
  • 1
  • 13.6k

तुझाच मी अन माझीच तू...भाग ४ राजस चा आवाज बदलला होता.. त्याच हे वागण एकदम अनपेक्षित होते आणि नेहा त्याच्याकडे पाहत चेहरा वेडा वाकडा करत होती... ती राजस ला नीट ओळखत होती आणि त्याच्या तोंडून सॉरी येणे किती अवघड आहे ह्याची जाणीव तिला होती... तिचं लक्ष आता पूर्णपणे आभाकडे होतं. तिला राजस ला काय उत्तर देते ही तिला पहायचं होत..तिची उत्सुकता शिगेला पोचली होती..आणि खर तर नेहा हे सगळ खूप एन्जॉय करत होती. खूप रेअर अशी गोष्ट आज झाली होती.. सो नेहा ला मजा येत होती.. राजस चे बोलून झालं आणि राजस ने स्टॅच्यु ऑफ केला... आभा रीलाक्स झाली..