नीला... भाग ५

  • 9.1k
  • 4.1k

अध्याय ५... अफवा "सर शिरीष आता घोडबंदर रोड ला आहे आणि तिथून पुढे जात आहे"..... विजय "Then lets catch him.... no idea to kutey चालला आहे... may be अजून एक हत्या करायला"..... वैभव वैभव आणि विजय शिरीषला पकडण्यासाठी निघाले, वैभव शिरीषला GPS ने TRACK करत होता, शिरीष तेव्हाच मधीच थांबला.... "सर तो थांबला आहे मधीच, काय ठीक वाटत नाहीये"..... विजय वैभव full speed मध्ये गाडी चालवत होता आणि शेवटी तो शिरीष जिथं थांबला होता तिथं पोचला..... वैभव ने शिरीष च्या गाडीच्या पुढे लावली आणि खाली उतरला.... "काय रे असं मधीच गाडी लावून का थांबला आहेस".... वैभव "सर गाडी बिघडली आहे