तुझाच मी अन माझीच तू...भाग २

(23)
  • 27.1k
  • 1
  • 17.9k

तुझाच मी अन माझीच तू...भाग २ "हाहा.. किती आखडू ना.. मी बघणारच आहे, माझ्या चार्म पासून वाचशील... आणि यु रियली थिंक की तू माझ्यापासून फार काळ लांब राहू शकशील? मी सारखा तुझ्या तोंडासमोर असणारे सो बचके राहो आभा.. आणि ऑल द बेस्ट!!" राजस ने शेक हॅंड करायला हात पुढे केला पण आभा फक्त नाटकी हसली.. तिने आपला हात शेक हॅंड करायला पुढे नाही केला.. पण राजस आपल्या समोर बसणार ही गोष्ट तिला इतकी आवडली होती.. आभा मनोमन खुश झाली..ते चेहऱ्यावर दिसणार नाही याची पुरेपूर काळजी तिने घेतली होती. आणि ती डेस्क वर बसली..हात हलवून बाय ची खुण राजस ला