प्रेम म्हणजे प्रेम असत.... - 1

(23)
  • 38k
  • 5
  • 26.9k

प्रेम म्हणजे प्रेम असत.... जय आणि रितू...दोघे बरेच दिवस एकमेकांना ओळखत होते... दोघांच्या मैत्रीला ६ महिने पूर्ण होत आलेले. मधल्या काळात दोघे एकमेकंशी बऱ्याच गोष्टी शेअर करायला लागले होते.. दोघे ठरवल्याप्रमाणे रविवारी संध्यकाळी बागेत भेटले.. त्याला पाहून रितू खुश झाली...आणि ती बोलायला लागली.. "हेलो..कसा आहेस जय?" "मी मस्त... तू सांग!! ए आज जास्ती वेळ नाहीये...पण आपण नेहमीच रविवारी भेटतो सो थोडा वेळ का होईना पण तुला भेटायला आलोय.." "थँक्यू रे जय... ए, आपण किती दिवस एकमेकांना ओळखतो आहे. खूप मस्त वाटत तुला भेटून, तुझ्याशी बोलून.." "हो न रितू.. आता मस्त वाटत तू बरोबर असलीस की... म्हणजे