स्पर्श - भाग 4

(27)
  • 26.4k
  • 16.6k

आज सरांना माझ्याकडे काम असल्याने त्यांनी थोडा वेळ स्वतःकडे थांबवून घेतलं होतं ..मी सरांच्या केबिन बाहेर आलो तेव्हा सर्व गर्दी नाहीशी झाली होती .अंधारदेखील पडू लागला होता त्यामुळे लवकरात लवकर गाडीकडे पोहोचलो ..आज संपूर्ण दिवस खूप मस्त गेला होता शिवाय तिला इम्प्रेसदेखील करता आलं होतं ..त्यामुळे फार खुश होतो पण नशीब पुन्हा एक संधी एवढ्या लवकर देईल अस वाटलं नव्हतं ...पार्किंगला पोहोचलो तेव्हा ती तिथेच होती ..बहुदा तिची गाडी चालू होतं नव्हती ..तिने बरेच प्रयत्न केले तरी गाडी काही सुरू झाली नाही ..मी अगदी तिच्यासमोरच उभा होतो ..पण तिने मला विचारनसुद्धा योग्य समजल नाही..शेवटी मीच म्हणालो , " मी