पहिले प्रेम

(12)
  • 13k
  • 1
  • 2.9k

आज सकाळी सकाळी मी लवकर घरातून निघालो होतो.कारण आज आमची डिप्लोमा ची मिरिट लिस्ट लागणार होती कॉलेज वर. मि लिस्ट पहात होतो तेवढ्यात मागून एक आवाज आला. प्रिया हे सगळे माझ्या कड़ेच का आवाज ओळखीचा नव्हता मात्र शब्द ओळखीचा आणि तो होता प्रिया काय कोणास ठाऊक पण ह्या नावा मध्ये एक वेगळी जादू होती. ते नाव ऐकले की मन होयचे की तिला पहावे. मग काय मि सगळे सोडून तिच्या मागे जायचो. आज पण तसेच काही झाले, मि मिरिट लिस्ट सोडली आणि त्या मुळीच ग्रुप मागे मागे निघालो. त्या कॉलेज च्या गेट मधून बाहेर पडल्या. त्या कदाचित स्टेशनरी च्या दुकानात जात