एक झोका

  • 8k
  • 2.1k

त्यादिवशी सहजच वेळात वेळ काढून बायको आणि मुला सोबत खरेदीसाठी बाजारात गेलो.बर्यापैकी खरेदी झाली तेवढ्यात मुला ने ओढत-ओढत बाजूच्या एका झोक्याच्या दुकानात नेलं, "बाबा मला हा झोका हवा आहे,प्लीज घेऊया ना" "अजिबात नाही मिळणार, गप्प घरी चल" असं म्हणत बायको ने पवनला दुकानाबाहेर नेलं. "अहो येताय ना" "नाही तुम्ही जा पुढे , मी येतो थोड्या वेळाने" असं म्हणून मी त्या झोक्याकडे पाहत तिथेच उभा राहिलो. "काय साहेब झोका घ्यायला आला आहात, की नुस्ता पाहणार" असं तो दुकानदार म्हणाला. "हो तर..!" पॅक करा लगेच असं म्हणून मी तो झोका घेऊन घरी आलो. झोका पाहून मुलगा भलताच खुश झाला,"Thank you बाबा" असं