चिनू - 5 - अंतिम भाग

(18)
  • 10.7k
  • 4.7k

चिनू Sangita Mahajan (5) त्या छोट्या पोरीला मारायला सांगितलं होतं म्हणून मी फक्त तिलाच मारायची ऑर्डर दिली आणि या दुसऱ्या बाईला लांब गावी नेऊन ठेवली, जिथे तिच्यावर नजर ठेवता येईल अशा ठिकाणी. आम्ही ज्याचे पैसे मिळतात त्यालाच फक्त मारतो." "पण का मारली तिला?" देशपांडे. "ते माहित नाही साहेब." राका. "आणि बाकीचे साथीदार कुठे आहेत? त्यांचा फोन नंबर पण दे. आणि कुठं भेटतील ते, लवकर सांग" देशपांडे. त्याने सगळं सांगितलं. देशपांडे त्या साथीदारांना पकडायला स्वतः निघाले, जाताना राकावर नीट लक्ष्य ठेवायला सांगितले. सोबत अजून ३ जण होते. राकाने सांगितल्याप्रमाणं ते तिघं एका दारूच्या दुकानात येणार होते. यांनी त्यांचे फोटो पण सोबत