शेतकरी माझा भोळा - 4

  • 10.1k
  • 1
  • 3.5k

४)शेतकरी माझा भोळा! आबासाहेब दोन तीन दिसात मुंबईहून माघारी आले. त्येंच आमदारकीच तिकीट पक्क झाल व्हतं. त्ये शेहरात ऊतरल्याबरूबर त्येंच्या चमच्यांनी क्यानालचा सम्दा परकार त्याच्या कानी घातला. तव्हा आबासाहेब म्हन्ले, "आस हाय काय? फातो काय करायचे ते." गावात आल्याबरूबर त्येनी गणपत आन ज्येंचा पैका मिळाला नव्हता त्या समद्याना बलीवल. ज्ये गडबड करण्याजोगे व्हते. त्येंना पैले बलीवलं आन् त्येंचा पैका दिवून त्येंची त्वांड बंद केले... सर्कारनं मोर्च्च्यावाल्यायचा म्होरक्या फोडल्यावाणी! आस्ते आस्ते सम्दे लोक जमा झाले तव्हा सरपंच बाहेर