मुलीस पत्र - बाबाचे लाडक्या मुलीस पत्र

  • 21.1k
  • 1
  • 5.9k

#पत्रलेखनातून संवादप्रिय बेटी,आज मला तुला काही तरी बोलायचं आहे. मनातंल्या काही गोष्टींचा उलगडा करायचा आहे. मात्र तुझ्या समक्ष उभे राहून बोलू शकत नाही. म्हणून या पत्राद्वारे माझ्या मनातील काही गोष्टी तुला सांगत आहे. मला खात्री आहे तू समजून घेशील आणि आई-बाबांचा समाजात जो मानसन्मान आहे ते टिकवून ठेवशील.हे वय असंचअसतं, या वयात कुणावर तरी आपलं प्रेम असावं असे प्रत्येकांना वाटत असते. आपल्या स्वप्नातला राजकुमार कसं असावं आणि कसं दिसावं याची स्वप्न प्रत्येक मुलगी पाहत असते. स्वतःच्या मर्जीनुसार आपल्या साथीदारांची निवड करणे योग्य आहे यात यत्किंचित सुद्धा वाद नाही मात्र अनुभवाची कमतरता आणि माणसं ओळखू न येणे या कारणांनी धोका होऊ