मला असा जन्म नकोय......

  • 10.9k
  • 4k

एक कोणाच्या मनातली गोष्ट तुमच्यासमोर सादर करीत आहे नक्की वाचाअअअअअअअ हॅलो ....मला माहितीय मी जर हॅलो केलं तर तूम्ही मला response नाही देणार , कारण मी केलयचं असं.त्यामुळे मी काही बोलण्याआधी माफी मागतो.माफी ह्यासाठी कि मी आल्यामुळे तुमच्या जीवनशैलीत खूप चेंजस आले आहेत आणि ते काही चांगले आहेत तर काही वाईट.नमस्कार माझ्या.....अअअअअअअआता आपल्यात असं काही नातं नाही आहे त्यामुळे मी सरळच विषयावर येतो.नमस्कार मी कोरोना विषाणू....कृपा करून तुम्ही ऑडिओ बंद करू नका. मला माहितीय मी पूर्ण जगाला त्रास दिलाय, आणि अजूनही त्रास होतोय.माझा जन्म एका चीन देशातून झालाय पण तो नक्की कसा झाला हे मला हि अजून कळालं नाही आहे.मी