अहमस्मि योध: - भाग - २

  • 13.1k
  • 6k

अहमस्मि योध: भाग - २ " समीर..अरे उठ रे बाळा !! " कॉलेज ला नाही का जायचं ?... ये खाली लवकर.. " समीरची आई म्हणाली. "हो..आई उठतोच..पाच मिनिटात तयार होऊन येतो खाली.." समीर उत्साहात बोलला खरा पण बेड वरून उठण्याची त्याची अजिबातच इच्छा नव्हती..समीर तयार होऊन नाश्ता करायला खाली आला..घाई-घाई ने त्याने नाश्ता संपवला आणि कॉलेज ला निघाला.कॉलेज तसं त्याच्या घरापासून लांबच होतं, म्हणून तो बाईक घेऊन जायचा. कॉलेजच्या गेट जवळ दिग्या त्याची वाट बघत होता..समीर येताच तो बोल्ला.."या या शेठ..सुप्रभात.." "गुड मॉर्निंग..दिग्या.." - समीर गाडी पार्क करत म्हणाला.. दोघं