प्रतापराव

  • 15.9k
  • 1
  • 4.7k

आजही कुठे प्रामाणिक हा शब्द आईकला किंवा वाचला तर मला प्रतापची आठवण आल्याशिवाय राहत नाही . प्रताप हा आमच्या आयुष्यात आला तो पण त्याचा एक प्रतापच होता . तर घडलं असं कि एका रात्री सगळं शांत असताना . अचानक एका लहानशा कुत्र्याच्या पिंलाचा भुकण्याचा आवाज आला . तेवढ्यात सोसायटी वाचमन जोरजोरात शीट्टीचा व ओरडण्याचा आवाज आला . "चोर-चोर" म्हणुन तसे सगळे जागे झाले. चोरांना अखेर पकडलं आणि सोसायटीचे सेक्रेटरीनी पोलिसांना बोलावले . पोलिसांनी व्याचमनची दम देऊन चौकशी केली आणि शेवटी तो म्हणाला " उस चोर को हमने नही पकडा " मग कोणी पकडलं बाबांनी व्याचम्यानला विचारले . व्यचम्यानने