दोन टोकं. भाग ३

(12)
  • 19k
  • 13.4k

भाग ३ विशाखा तर घरी जाऊन तिचाच विचार करत बसली होती पण हॉस्पिटलमध्ये तर हाहाकार माजला होता. पंडितने कसंबसं त्या माणसाला handle केलं आणि त्याच्या बायकोचं बाहेर काढलेल सामान पण आत नेऊन ठेवलं. तेवढ्यात प्रीती आली पळत पळत , " सर..... सर..... सर..... " " मागे तर कोणच दिसत नाहीये ? " - डॉ. पंडित" काय ? " " अगं मला वाटलं मागे कुत्र लागलं की काय पण कोणच नाहीये मागे..... ?? " " ?? " " खराब होता का ?? जाऊदे, बोल एवढ पळत का आलीस ?? " " सर, मॅम असं अचानक शांत कशा झाल्या, I mean तुम्ही काय बोललात असं की मॅमनी त्यांचा डिसीजन चेंज केला......