एक चुकलेली वाट - 1

(26)
  • 35.1k
  • 5
  • 25k

एक चुकलेली वाट भाग १ " अहो.... सोडा ना..." लाडीकसा नखरा करत तिने अनिकेतला ढकलल. पण तो तिच्या विरोधाला असा थोडीच जुमाननार होता. त्यानेही आपल्या पिळदार बाहुंच्या ताकदीने तिला झपकन जवळ खेचलं. नाजूक गोऱ्यापान अंगकाठीची ती लगेच त्याच्या मिठीत सामावून गेली. तिच्या नजरेतील लाज हळू हळू गालांवर उतरत होती. त्याच्या मोरपिशी स्पर्शाने तिच्या अंगावर हलकासा शहारा फुलून आला होता. उमलणाऱ्या शहाऱ्यानुसार ती अजुनच त्याला बिलगत होती. त्याच्या कणखर शरीराचा उबदार रेशमी स्पर्श तिलाही आतुर करत होता. एव्हाना तिचा लटका विरोध मावळून गेला होता. त्याच्या शरीराचा अंग प्रत्यंग श्वासात भरून घेण्यासाठी ती बेभान होत होती. इतक्यात..... ट्रिंग ट्रिंग.... बाजूच्या टेबलावर ठेवलेला