दोन टोकं. भाग २

(13)
  • 24.6k
  • 16.8k

भाग २ let me love you ची instrumental रिंगटोन वाजत होती." काय यार, झोपू पण देत नाहीत .एकतर झोप नाहीये रात्रभर आणि त्यात फोनचा सकाळी सकाळी भोंगा. " " कोण आहे ?? ? " अस्सल पुणेकराने बोलावं तसं ती म्हणाली. " अं......... मॅम तुम्ही कधी येणार आहेत ?? " हॉस्पिटलमधून फोन आला होता. " आता यायचय का ?? " तीने रागातच विचारलं. " अंं........ म्हणजे ते........ " " ए बाराखडी म्हणून झाली असेल तर पुढे बोल. डोक्यात जाऊ नको. " " येऊ शकत असाल तर बघा ना प्लीज. " " बर येते. " आणि तसाच फोन जोरात तीने बेडवर आपटला. उठून आवरून निघाली ती. गाडी बंद पडलेल लक्षात