पार - एक भयकथा - 5 - अंतिम भाग

(86)
  • 48.8k
  • 1
  • 30.1k

पार - एक भयकथा भाग ५ ते घरा जवळ पोहचले,घर रिकामे होते ती शेजारच्या घरी रामन्ना कडे गेली आणि तिला धक्का बसला कारण कामगारांच्या घराचे दरवाजे उभे आडवे लाकूड ठोकून बंद करण्यात आले होते आणि ते लोक चिंतातूर होऊन खिडकीत येऊन थांबले होते.“वैनी.... अहो साहेब झपाटलेत... वाचवा आम्हास्नी ” मनीषाला बघून शिर्पाद खिडकीत येऊन गया वया करू लागला.“त्यांच्या अंगात बारा हत्तीच बळ आलय हातात कुऱ्हाड घेऊन आम्हा सगळ्यांना दांडाळत इथे आणून आत कोंडलय पळून जाणाऱ्या हनम्याच्या पायावर कुऱ्हाडीने घाव घातलाय ” तो सांगू लागला.“रामन्ना पोर कुठ आहेत ” मुलांच्या चिंतेने मनीषाच्या पोटात गोळा आला.“वैनी, घाई करा पोरांना घेऊन साहेब रानात