पार - एक भयकथा - 3

  • 50k
  • 1
  • 37.1k

पार - एक भयकथा भाग ३ मालती मावशी आल्या, आल्यावर सगळा प्रकार तिने त्यांना सांगितला.“ताई, लई मोठी चूक केली इथे येऊन जेवढ्या लवकर इथून निघता येईल तेवढं बघा, पारावर वारं आहे, आज पर्यंत खूप जन झाडावरून पडून गेलेत, आता त्या वडाच्या झाडावर काय आहे फळ का फूल का म्हणून चढाव एखाद्याने आणि झाडावरून एखाद दुसरं जण पडणं आपण समजू शकतो पण वीस पेक्षा जास्त बळी घेतलेत त्या झाडान, आधी ती झापाटते वेडं करते आणि पौर्णिमेच्या रात्री झाडावर सूर-पारंब्याचा खेळ मांडून आयुष्याच्या डावातूनच उठवते, ताई साहेबांना लागण व्हायच्या आत परत निघा मला माहितीये तुमचा विश्वास नाय ह्या गोष्टींवर पण ईशाची परीक्षा