डॉमिनंट - 3

  • 8.4k
  • 4.3k

डॉमिनंट भाग तीन मंदारला कोल्हापूरहून इथे आणण्याचा प्लॅन एकाचा. त्यात त्याने लोकल भाईला समाविष्ट करून घेणे. मंदार आणि मौसमची भेट, मौसमचा खुन होणं, तेव्हा खुनाचं हत्यार डिग्री अथवा नसीर किंवा चंदूच्या हातात असणं.. मग नेमकं तिला मारलं कोणी...? मंदारची त्या लोकल भाईच्या गुंडांशी हातापाई होणं, मंदारचं तिथून पळून जाणं... पण मंदार का बरं पळाला असावा तिथून..? डॉमिनंट – भाग दोनपासून पुढे.... लॉजच्या मागच्या बाजूला असलेल्या माणूसभर उंच कट्ट्यावरून धडपडत उडी मारत मंदार तिथल्या चिंचोळ्या गल्लीतून मेनरोडवर आला. आजूबाजूला पसरलेली बारीक झाडी तुडवत पुढे येताना त्याला शरीरावरच्या जखमांची जाणीव होत होती. इतक्या रात्रीही वाहनांची रहदारी तुरळक प्रमाणात सुरू असल्याने अधूनमधून रस्त्यावर