मनचली

(18)
  • 10.3k
  • 3.1k

हिवाळी सुट्टीतील प्रसंग.सुट्टीसाठी गावी जाण्याची माझी धावपळ चालू होती.सर्व कार्यालयीन कामकाज आटोपून प्रवासासाठी निघालो.पाच सहा तासाचा प्रवास सुरु होणार होता. स्थानिक बसने मी बसस्थानकावर पोहचलो.लांबपल्ल्याच्या एसटी गाड्या फुल्ल तुडूंब गर्दीने भरलेल्या होत्या.गर्दीमुळे कांही बस थांबत पण जागा नसलेने लगेच निघून जात.मी ही एक दोन गर्दीच्या बस सोडून दिल्या.जस जसा अंधार हाऊ लागला तसा मी येईल त्या बसने जायचे मनाशीच ठरवले. कारण बराच प्रवास करायचा होता. दुस-याच दिवशी दिवाळीचा सण सुरु होणार असलेने गावाकडची मंडळीही वाट पाहत होती. डोळे फलाटाकडे लागले होते.इतक्यात एक बस फलाटावर येऊन थांबली.बसमध्ये ब-यापैकी गर्दी होतीच.काही लोक ऊभे राहून प्रवास करत होते. मी कंडक्टरच्या सीट जवळ