बारा जोतीर्लींगे

  • 17.8k
  • 1
  • 9.6k

बारा जोतीर्लींगे भाग १ शिव हे हिंदू धर्मातील देवांचे देव आहेत . तसेच संपूर्ण सृष्टी शिवापासुन उत्पन्न झाली आहे. शिव ब्रह्मा, विष्णू यांच्यासह त्रिमूर्तींतील एक देव मानला जातो. वेदांमध्ये त्यांचा 'रुद्र' या नावाने उल्लेख केला आहे. ‘शिव हा तत्त्वरूपाने निर्गुण रूपात आहे, तर त्या तत्त्वाचे ध्यान ही सगुण रूपातील स्थिती आहे. भगवान शिव बहुतेक सर्व चित्रांमध्ये योग्याच्या रूपात चित्रित आहेत आणि त्यांची पूजा लिंगाच्या स्वरूपात केली जाते. ''शिव' हे संपूर्ण सृष्टीचे करता - धरता आहेत. हिंदू धर्मातील ३३ कोटी देवांचे ते देव' मानले गेले आहेत. ते एक वैरागी पुरुष तसेच सिद्ध योगीपुरुष असून त्यांची उत्पत्ती कशी किंवा कुठून झाली