चूक आणि माफी - 6

  • 6.5k
  • 3.4k

हळू हळू नीरज च्या घरात गर्दी वाढू लागली . गावातील मुल ह्या न त्या कारणाने नीरज च्या घरी जमली होती .त्याचा सगळ्याचा एकच उद्देश होता . एक छोटीशी का होईना निशाची एक झल्क आपल्याला पाहायला मिळावी . आता अमेयला कळून चुकले होते , की ज्या प्रमाणे आपण निशाची स्वप्न पाहतो .त्या प्रमाणे गावातील सगळीच़ मूल निशाची स्वप्न पाहत होती .प्रत्येक जण तिच्याशी सलगी बनवायला बघत होते .ते निशाविषयी मारत असलेले घाणेरडे जौक्क त्याला ऐकणषे झालते .आपण ही त्यातले एक आहोत असे त्याला वाटू लागले होते .त्याला स्वतःचाच राग येऊ लागला होता . तो तडक तेथुन निघाला