आळसवाद-चार तुकडे एक जोडकाम (दीर्घकथा) - 11

  • 7.6k
  • 2.9k

तारीख बावीस डिसेंबरच्या अगोदरची सकाळी सकाळी बातमी वा-यासारखी पसरली, भाऊ एरियात आला, त्यांच्या बरोबर तीस-चाळीसजण होते, भाऊच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती तो एकदम गुरगुरतच बोलला “भेनचोद कोणतो अपक्ष लढतोय, आईझावाडया बाहेर ये आधी, मादरचोद तुम्हाला खायला भेटत म्हणून तर लयं माज आला काय, मला एरियातला एक मत पण अपोजिट पार्टीला नकोय, आणि एवढी कसली झाटयाची आपली गाजवता रे, त्या लवडयाला सांगा जिथं कुठं असेल तिथं चालता हो इथून, वन्टास चल फूट इंथून नाहीतर गेम होईल आणि जरा जवानीचं रक्त असल्याकारणं जरा जास्त वळवळत असशील तर एरियात विचारुन घे एकदा आपण काय चीज आहे म्हणून, बापला बाप नाय बोलत इलेकशनच्या