अधांतर. एक प्रेमकथा

(19)
  • 15.4k
  • 2
  • 3.9k

*#@अधांतर. एक प्रेमकथा@#* सुधाकर रोजच्याप्रमाणे लवकर आवरुन निघाला,तेवढ्यात आईने हाक मारली,अरे ऐकलस का?राणे काकांचा फोन आलेला काल. हो का.. मग काय म्हणाले काका? तब्येत बरी आहे न त्यांची. खुप वर्ष झाली न त्यांची भेट झालेली. हो रे अरे पन फोन यासाठी केलेला की त्यांची रमा आठवते का तुला आपल्या सुमा सोबत अभ्यासाला यायची आपल्या घरी. हो ग..आई तिला कसा विसरेन खूपच गोड होती आणि हो माझ्याशी बोलताना नेहमी लाजायची. आई आपण गाव सोडून बाबांच्या नोकरी साठी नागपूरला आलो आणि इकडचेच झालो.. पण गावाकडची मजाच वेगळी... हो पण काय करणार? सुधाकर..आई मी कॉलेज ला होतो तेव्हा राणे काका नेहमी म्हणायचे मला जावई