अघटीत - भाग -५

(20)
  • 22.7k
  • 3
  • 11.3k

अघटीत भाग ५ गाडीत बसल्यावर काही इतर बोलणे सुरु असताना गौतम अचानक क्षिप्राला म्हणाला . मला तु खुप आवडतेस पण आजपर्यंत सांगायची संधीच मिळाली नव्हती हे सांगायला हे ऐकुन क्षिप्रा मनातून खुप आनंदली कारण तिच्या पण बरेच दिवस हे मनात होते . ग्रुपमध्ये अनेक जण होते… काहीतर खुप देखणे होते .. पण गौतमचे स्टायलिश रहाणे तिला मोह घालायचे . सहा फुट उंच असलेला गौतम रंगाने सावळा होता पण शरीराने भरदार होता . शिवाय कायम उत्तमोत्तम कपडे अंगात असायचे ..वेगवेगळे शूज , गोगल्स आणि त्याच्याकडे दोन तीन अलग अलग प्रकारच्या गाड्या पण असायच्या ज्या परदेशी बनावटीच्या होत्या . शिवाय ओठात सतत