अपूर्ण... - भाग ५

(19)
  • 14.8k
  • 1
  • 8k

हरी ईशा च्या ऑफिस खाली येऊन तिची वाट पाहत होता, तीन तास झाले पण ईशा आलीच नाही, तिचा फोन ही लागत नव्हता, हरी सारखा इकडून तिकडे चकरा मारत बसला होता, तेव्हाच त्याची नजर ईशा वर पडली.... ईशा हरी च्या जवळ येऊन थांबली, दोघेही शांत उभे होते.... कोणचं एक मेका सोबत बोलत नव्हतं "कशी आहेस"... हरी हळूच बोलला "अअअअअअ.... किती वेळ झाला तुला येऊन, बराच वेळ झाला असेल ना, actually ते एक meeting होती आणि मी सांगायला विसरली तुला वरून range पण नव्हती सेल मध्ये सो"... ईशा हरी फक्त ईशा कडे बघत होता तो एका शब्दाने काहीच बोलला नाही... "कसा आहेस"....