वांझोट प्रेम

  • 11.5k
  • 1
  • 3.2k

#@वांझोट प्रेम@# @ सौ.वनिता स.भोगील@ पल..पल..दिल...... के पास , तुम रहेती हो जी व न..मीठी प्यास...ए कहेती हो. असच काहीतरी. त्याच अन तीच नात होत.तो( आपण त्याना "तो आणी ती"च म्हणुया कारण त्याना एक नाव सध्या तरी नाही) हा काय म्हणत होते मी, तर... तो गावाकड राहिलेला,त्याच जवळजवळ सगळ शिक्षण गावीच झाल,तो अगदी शिक्षण पूर्ण झाल तरी आईच कुकुल बाळ आणी बापाचा लाडका, हे सगळ म्हणयापेक्षा दोघांचा प्राण च होता. आणी त्याच्यासाठी आई आणी बाप अगदी स्वर्ग,कैलास आणी वैकुंठ... म्हणजे कलियुगातला श्रावण बाळ म्हंटल तरी चालेल. आता आई वडिलांनी कष्ट करून त्याच शिक्षण तर पूर्ण