शेर (भाग 4)

(12)
  • 15.5k
  • 1
  • 5.6k

मागील भागावरून पुढे ......" शेखर.. आता जेवायची वेळ झाली आहे... आणी इथे पुढे मस्त कबाब भेटतात..."" हा मग ? खाऊन मग या..."" कसे खाणार...? पैसे नकोत.. महिना अखेर आहे माहित आहे ना ?"" च्यायला, तुला इथे घेतला ना त्याचा मला कधी कधी खूप पश्चाताप होतो. जाताना तो मास्क काढून ठेव.."शेखर बडबडला आणी त्याने पाकिटातुन पाचशे रुपये काढून त्याला दिले..." सारंग राव , खायची व्यवस्था झाली... "असे म्हणून विनू सारंग ला घेऊन त्या कबाब शॉप च्या दिशेने निघाला.." बस " त्याने तिला आत बसवले.." इस्माईल ऑफिस ला घे गाडी..."इस्माईल में सावकाश काढत गाडी रस्त्यावरील ट्राफिक मध्ये टाकली.. शेखर मान मागे टेकून