भटकंती.... पुन्हा एकदा (भाग २६)

  • 6.1k
  • 1
  • 2.5k

" शट्ट यार !! ..... बॅटरी पुन्हा संपली. " अमोल मोबाईल कडे बघत म्हणाला. " एकतर रस्ता माहित नाही, त्यात याने पण दगा दिला. " अमोल वैतागला होता. कसाबसा तू नदी पार करून पलीकडे आलेला होता. एका नावाड्याने त्याला नदी पार करून दिली होती. तरी गावातल्या पायवाटांनी फसवलं होते त्याला. सुप्री-संजनाचा ग्रुप पुढे निघून गेलेला. त्यामुळे त्याच्या मागे सुद्धा जाऊ शकत नव्हता. शिवाय नदी होतीच वाट अडवायला. दिल्लीला जायला निघाला आणि पुरता गोंधळून गेला. दमला आणि एका जागी बसला. " थांब अमोल... जरा एकाग्र हो... शांत डोक्याने