एडिक्शन - 15

(2.8k)
  • 8.5k
  • 4.3k

मी 5 दिवसासाठी घरी जानार असल्याने आवश्यक तेवढे कपडे बॅगमध्ये भरले होते ..फ्लाइटला भरपूर वेळ होता त्यामुळे आरामशीर बसून होतो तेवढयात श्रेयसीचा फोन आला आणि म्हणू लागली , " प्रेम आहेस तरी कुठे ? मी केव्हाची तुझी वाट पाहत आहे आणि तू आहेस की आलाच नाहीस .." मी घड्याळात बघितलं तर फक्त 10 .30 वाजले होते त्यामुळे तिच्यावर हसू लागलो ..मला हसू आवरणच होत नव्हतं तरीही स्वताला आवरत म्हणालो , " काय ग एवढ्या लवकर कुठे गेलीस तिथे ..12 .30 ला आहे न फ्लाइट .." आणि ती रागावत म्हणाली , " शहाण्या आधी हसन बंद कर ..मलाही माहीत आहे