शेर (भाग 2)

(16)
  • 15.2k
  • 1
  • 6.4k

मागील भागावरून पुढे...... " आज अचानक रविवारी काय काम काढलेस..." दोघांनी आत येत विचारले.. " विनू त्या मुलीचा काही पत्ता लागला कां ? "" नाही अजून... "" एक काम कर.. हा फोटो. ही सुजाता आहे. ही पण चार दिवसापासून गायब आहे. तिच्या डिटेल्स मी तुम्हाला दोघांना व्हाट्सअप वर पाठवले आहेत. पटकन तिचा नंबर ट्रेस करा... लास्ट लोकेशन , कधी बंद झाला , परत चालू झाला होता कां वैगरे सगळे शोधून काढा. लगेचच आपल्याला माहिती हवी आहे. "" ठीक आहे. " विनू म्हणाला आणी उठून गेला.. " सारंग गफूर ला विचारून काश्मिरी लोक आपल्या भागात कुठे उतरलेत त्याचा पत्ता लावायला सांग.. माझ्या अंदाजा प्रमाणे