मातृत्व - 3

  • 25.7k
  • 17.2k

*@#मातृत्व#@(* 3) *सौ. वनिता स. भोगील* प्रिया ला जवळ घेत पारस ने तिच्या माथ्याचे चुम्बन घेतले........ प्रिया खर सांगू ,आज माझ्या आयुष्यात माझ्या हक्काच्या दोन व्यक्ति झाल्या,, ज्याना मि कधीच सोडू शकत नाही....... दोघेपण खुप आनंदात होते, पारस म्हणाला प्रिया आज आराम कर, ऑफिस मधे मि कळवतो,, मी मेडिसिन घेवून येतो,, म्हणून पारस बाहेर निघाला. तेवढ्यात जोशी काकु समोरून बोल्या काय रे आज ऑफिस ला सुट्टी आहे का? नाही काकु, जायच आहे न. ते प्रियाला जरा बर वाटत नव्हत म्हणून थोड उशिरा जाणार आहे.अरे काय झाल प्रिया ला? आजारी आहे का ती? कुठे आहे? पारस उत्तर दयायच्या अगोदरच काकु