शेर (भाग 1)

(20)
  • 22.3k
  • 4
  • 9.1k

वाचक मित्रांनो, जेव्हा मी लिहायला सुरवात केली तेव्हा लिहलेली ही पाहिली कथा.. वाचकांना फार आवडली खरंतर मी पुढे जास्त लिहणार नव्हतो पण वाचकांचा आग्रह की ही कथा सिरीज रूपात लिहा म्हणून मग शेरकथा लिहल्या.इथे आता ही कथा प्रकाशित करत आहे. ह्या कथे नंतर मधून मधून शेरकथा लिहीत जाईन. आणी सगळ्यात महत्वाची गोष्ट कथेवर समीक्षा येत नाहीत. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर त्यावर नक्की समीक्षा लिहा. दोन चार मिनिटाची मेहनत तर तुम्ही नक्कीच करू शकता पण त्या मुळे लेखकाला उत्साह येतो. नवीन उर्मी घेऊन तो लिहू लागतो. तर समीक्षा देताना अजिबात हात आखडता घेऊ नका.. आपल्या आलिशान वातानुकूलित केबिन मध्ये शेखर रत्नपारखी