Serial Killer - 10 - Last Part

(86)
  • 17.8k
  • 7.5k

10 १६ तारखेला सकाळी हा मृतदेह सापडला होता . हा मृतदेह आतापर्यंत सापडलेल्या सहा मृतदेह पेक्षा पूर्णपणे वेगळा होता . हा मृतदेह पूर्णपणे उघडा ठेवण्यात आला होता . त्याचे हात कोपरापासून कापून त्याच्या गळ्यात फुली करून अडकवण्यात आले होते . त्याच्या तोंडात कापलेले लिंग तर होतच आणि त्याच्या पोटावरती " आय एम द रेपिस्ट अँड मर्डरर "असं लिहिलं होतं . मृत व्यक्तीचे नाव होतं घनश्याम थोरात . तालुक्यातून बराच वेळ तडिपार केलेला गुंड होता . त्याच्यावर हाफ मर्डरच्या आणि बलात्काराच्या बऱ्याच केसेस होत्या , पण राजकीय नेत्यांची मदत घेऊन वेळोवेळी सुटला होता . साऱ्यांना माहित होतं त्यांनी आतापर्यंत एकूण चार खून