Serial Killer - 9

(14)
  • 14.6k
  • 6.8k

9 साधना परांजपेचा खून कोणी केला ही कल्पना घोळत मी घरी आलो नि सहजपणे न्यूज चॅनल लावला . मीडिया , आजच्या काळात मीडियाचे किती महत्त्व आहे हे सांगायलाच नको . लोकांचे ब्रेन वॉशिंग करण्यापासून लोकांच्या मनात एखादी कल्पना रुजवण्यार्यंत सारे काही मीडिया करू शकते . आजची पत्रकारिता ही कशी आहे हे काही मला माहीत नाही , पण पत्रकारिता ही मनोरंजन छान करते हे मात्र मला माहित आहे. सिरीयल किलरचं नामांकन रेपिस्ट किलर म्हणून अगोदरच झालं होतं . वेगवेगळ्या चित्रपटातील वेगवेगळे सिन्स , सांडणारे रक्त , उडणारे शिंतोडे वेगवेगळे कार्टून ग्राफिक्स दाखवून न्यूज चॅनल वाले जून एक सस्पेंस थ्रिलर चित्रपटच