एडिक्शन - 10

  • 7.8k
  • 3.6k

काही दिवसावरच निशाचा साखरपुडा येऊन ठेपला होता ...लग्न लवकरच असल्याने लग्नाची आणि सगाईची एकत्रच तयारी सुरू झाली होती त्यात ते कपडे खरेदी करायला जाणार होते ,..लग्नपत्रिका असो की ऑफिसच काम सध्या मी बराच व्यस्त झालो त्यामुळे त्यादिवशी ऑफिसलाच काम करत बसलो होतो ..तेवढ्यात निशाचा फोन आला..तिने कपडे खरेदी करण्यासाठी मला बोलविल होत पण मला तिच्यापासून दूर राहायचं असल्याने मी कामाचा बहाणा देऊन जाण्यास नकार दिला आणि तिने रागाने फोन खाली ठेवून दिला ..थोड्याच वेळात सरानी मला केबिनला बोलविल आणि शॉपिंगला जाण्याचा वरून आदेशच आला त्यामुळे नाईलाजाने का होईना जावं लागलं ..या संपूर्ण काळात मी निशाच्या फॅमिलीच्या फारच जवळ