Serial Killer - 7

(14)
  • 14.6k
  • 7.2k

7साधना बोलत होती .... आतापर्यंत झालेल्या सहा खुनामुळे तुम्हाला बराच त्रास झाला असेल तुम्हाला तपास करावा लागला असेल , पुरावे गोळा करावे लागले असतील . पण मी माझ्या गुन्ह्यांची कबुली देत आहे . हे सहा खून फक्त मी आणि मी एकटीनेच केले होते . यामध्ये दुसऱ्या कोणाचाही समावेश नाही. मी हे खून का केले या मागचे कारण म्हणजे हे सहाही लोक माझ्या दृष्टीने फारच मोठ्या गुन्ह्याचे गुन्हेगार होते , आणि त्यांना शिक्षा मिळणे न्यायव्यवस्थेत शक्य नव्हतं . त्यामुळे मी स्वतः यांना शिक्षा देण्याचं ठरवलं आणि शिक्षा दिली . आता तुमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न असेल तो म्हणजे मी हे सगळं कसं