मकर संक्रांत भाग ३

  • 6.2k
  • 2.2k

मकर संक्रांत भाग ३ संक्रांतीचा शेतीशी आणि सौरकालगणनेशी संबंध आहे . असं म्हणतात की संक्रांती नंतर येणाऱ्या रथसप्तमीपासुन सुर्याच्या रथाला घोडे लागतात आणि सुर्यदेव चांगलेच मनावर घेतल्याप्रमाणे आग ओकायला (तापायला) सुरूवात करतात. या दिवशी आपल्या मोठया भावाबरोबर, मित्रमंडळींबरोबर वडीलधार्या माणसांसोबत पंतग उडविण्यात.बालगोपाळ तल्लीन असतात. भरपुर ठिकाणी पंतग मोहोत्सव देखील आयोजित केल्या जातो. . . पतंग बनविण्याचे देखील शिकविण्यात येते. पतंग उडविण्याची खरी मजा आणि उत्सव पाहाण्याकरता हजारो पर्यटक या दिवसांमध्ये गुजरातला भेट देतात कारण गुजरात राज्यात या दिवसांमध्ये लाखो पतंगी आकाशात विविध आकारात उडत असल्याचे आपल्याला दिसते.या राज्यात पतंगाचे या सणाला खुप महत्व आहे . या पतंग उडविण्याचे