तेव्हा वेळ निघून गेली होती

  • 7.1k
  • 2.4k

अग आई ग... किंचाळल्या स्वरात श्रेयशी बोलली , तिच्या पायाला ठेच लागली आणि त्याची वेदना असह्य होत होती. म्हणूनच ती एका बेंचवर जाऊन बसली आणि जेव्हा बसली तेव्हा तिला कोणाचा तरी स्पर्श जाणवला , तो मऊ हाताचा स्पर्श तिला दुःख विसरायला लावेल असाच होता. तिला त्या स्पर्शाने बर वाटत होत तिने मग तीच डोकं बाकावर टेकवल, तो मऊ हाताचा स्पर्श दुसरा तिसरा कोणाचा नसून आपल्या बाळाचा होता , आई दुखतंय काय ग, झोलात लागलं काय..??नाही राजा होईल की बलं तू चल आपण तुझ्यासाठी काही तरी घेऊ खेळणं म्हणून ती उठते तिला वेदना होत असतात पण बाळाच्या काळजीपुढे काही नाही ,सगळे