Serial Killer - 4

(13)
  • 19.7k
  • 9.4k

4 फॉरेन्सिक रिपोर्ट वरून एक गोष्ट मात्र कळाली ती म्हणजे दोन्ही खून करण्याची पद्धत एकच होती . काहीही फरक नव्हता . ह्यावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट होत होती ती म्हणजे दोन्ही होऊन एकाच व्यक्तीने केले होते किंवा दोघांनी मिळून दोन्ही खून केले असतील . दोन वेगवेगळ्या व्यक्तींना एकाच प्रकारचे एकाच पद्धतीने असे खून करणे कधीच शक्य नव्हते . त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की झाली ती म्हणजे पत्रकार व निखिल दोघांचा खून करणाऱ्या व्यक्ती शक्यतो एकच असावी . पण ह्या गोष्टीमुळे तर आमच्या पुढचा प्रश्न अधिकच गहन झाला , जर पत्रकार लोखंडेचा व निखिल कांबळेचा खून एकाच व्यक्तीने