ज्योतिष शास्त्र - ग्रहांचे करकत्व

(600)
  • 47.2k
  • 4
  • 29k

रवी;--रवीला ज्योतिष शास्रात आत्मा म्हणतात.सिंह राशीत स्वगृही,मेष राशीत उचीचा तर तूळ राशीत नीचिचा असतो.रवी पितृ कारकही आहे.या ग्रहांचे दशमात लग्नात विशेष महत्व याचा अमल पुरुषाचा उजवा डोळा व स्त्रियांचा डावा यावर आहे.तसेचमेेंदुवर आहे. हा राज ग्रह असल्यामुळे राज पद, अधिकार,सन्मान नाव लौकिक याचा विचार करतात. मेष,कर्क,सिंह धनु या राशीत तो विशेष बलवान असतो. या ग्रहाचा शनिशी योग नसावा.रवी चंद्र षडाष्टक योग्य नसावा .रवी गुरू विद्वत्ता व श्रेष्ठत्व याचे प्रतीक आहे.धनस्थानी व्यव करतो,व्यय स्थानी धनाचा व्यय.चतुर्थात चिंता रवीच्या दशमात शनी असेल तर धंदे वारंवार बदलतात रवी-बुद्ध बुद्धी देणारा,रवी शुक्र कालप्रीय.शुभ स्थितीतउत्कर्ष करतो.रवी मंगळ प्रकृती उष्ण रासायनिक,किंवा अभियंता.शरीर काटक.वचिकाटीने काम करणारा व