Serial Killer - 2

(15)
  • 19.2k
  • 1
  • 11.1k

2 मर्डर केसवरती ऑफिशियली पवार साहेब आणि इस्पेक्टर पाटील साहेब होते . मी मुद्दामून पवार साहेबांची दुसऱ्या दिवशी भेट घेतली ." काय मग पवार साहेब कुठवर आला आहे तपास...? त्यांच्या घरून काही कळलं का....? " काय सांगायचं कुणालाबी विचार सगळेजण असं बोलतेय जणू काही हा पत्रकार नाही संतच होता .…. " म्हणजे कोणावर संशय वगैरे आहे का त्यांच्या घरच्यांचा.." अरे न्यूज चॅनेल वाल्यांना सांगितले ना तेच आम्हालाबी सांगितलय वेगळं काहीच सांगितलं नाही ... " म्हणजे अजून तपास काही खास नाही झाला म्हणायचा.. " नाहीरे अजून फारशी म्हणावी अशी प्रगती नाही म्हणूनच त्याच्या ऑफिसमधून उचललेल्या पुरावा तपासायचं काम दिलय साहेबांनी . पोस्टमार्टम रिपोर्ट येईपर्यंत बऱ्याच गोष्टी