Serial Killer - 1

(16)
  • 29k
  • 1
  • 16.5k

1प्रिया ही एक इंडिपेंडेंट जर्नलिस्ट होती . तिची स्वतःची ऑनलाईन वेबसाईट होती . ती तिच्या निडरपणासाठी आणि वेळोवेळी कोणालाही न घाबरता प्रसिद्ध केलेल्या बातम्यांसाठी नेहमीच चर्चेत असायची . आज तिच्या हातात एक पेन ड्राइव्ह होता . बऱ्याच दिवसापासून ती या पेनड्राईव्हच्या मागे होती . अशा इन्वेस्टीगेटिंग रिपोर्टिंग मध्ये तर तिचा हातखंडा होता . तिने चक्क एका पोलिसाच्या तिजोरी मधूनच हा पेन ड्राईव्ह चोरला होता . पेन ड्राइव लॅपटॉपला जोडून कानाला हेडफोन लावून तिने त्या पेन ड्राईव्ह मध्ये असलेला एकमेव एकमेव व्हिडिओ प्ले केला . भारदस्त आवाज असलेला , मजबूत शरीरयष्टीचा , पंचविशीतला तरुण गडी बोलत होता" मी हवलदार धनाजी निकम