कॉलगर्ल - भाग 5

(41)
  • 50.1k
  • 2
  • 29k

दुसऱ्या दिवशी आयरिश हाऊसमध्ये यश पुन्हा जेनीसमोर बसला होता. ती आज कालच्यापेक्षा जास्त सुंदर दिसत होती. “I am sorry जेनी. मी काल तुला एकटीला सोडून गेलो, actually मी काल थोडा disturb होतो.” “इट्स ओके, नो प्रोब्लेम.” “काल तू तुझ्या conditions सांगत होतीस?” “अं? actually माझी एकच condition होती. तुमच्या काही conditions असतील तर प्लीज?.....” “नाही, माझी काहीच अट नाहीये.” “तर मग आपण ही डील फायनल समजूया का?” अनुने विचारलं. दोघांनीही एकमेकांकडे पाहून माना डोलावल्या. “cheers for this cute couple.” म्हणत अजयने वाइनचा ग्लास उंचावला. तिघांनीही त्याला response दिला. “यश, माझी तुम्हाला एक request होती. काल तुम्ही मला जसं सोडून गेलात,