घरोघरी लखोपती

  • 10.9k
  • 1
  • 3.7k

* घरोघरी लखोपती!* दुपारची वेळ होती. अचूक भविष्य सांगणारे, उत्तम उपाय सांगून आलेले संकट दूर करणारे अशी ख्याती असलेल्या त्या महाराजांकडे भरपूर गर्दी होती. दोन-दोन महिने आधी नोंदणी करावी लागायची. त्यादिवशीही महाराज भक्तांच्या समस्या निवारणार्थ उपाय सांगत असताना अचानक दहा-बारा वाहनांचा ताफा त्यांच्या आलिशान बंगल्यात शिरला. तो ताफा एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षांचा होता. त्यांची ना पूर्व नोंदणी होती ना त्यांनी फोन करून येण्याची परवानगी मागितली होती. जणू तिथेही व्हीआयपी कोटा चालत होता. त्या अध्यक्षांना आणि इतरांना सन्मानाने दिवाणखान्यात बसवून