कॉलगर्ल - भाग 4

(51)
  • 77.2k
  • 1
  • 30.6k

प्लान तर fantastic च होता. यशला त्यामुळे हुरूप आला. आशेचा नवा किरण दिसू लागला. “अनु प्लान तर excellant आहे पण माझ्यासोबत राहायला कोण येईल?” “ते तू माझ्यावर सोड रे, फक्त पैसा खर्च करायची तयारी ठेव.” “हा जॉब वाचवण्यासाठी मी पाण्यासारखा पैसा खर्च करायला तयार आहे.” “but are you OK with this?” “I am Ready. पण अनु मी काय म्हणतो, तूच का येत नाहीस माझ्यासोबत?” हे ऐकून अजय वैतागला. “अरे तुझ्या जिभेला काही हाड? आम्ही तुझं घर बसवायचा प्लान करतोय, अन तू माझाच संसार उठवायला निघालास. आणि काय रे वाहिनी ही आईसमान असते ना? अन तू चक्क अनुला बायको म्हणून घेऊन